२८ मे १८८३ व १९३९ चे दुर्मिळ छायाचित्र
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- May 28, 2024
- 1 min read
#स्वातंत्र्यवीर_सावरकर_जयंती
#२८_मे_१८८३
पहिले छायाचित्र- १९४४ साली शिमोगा (कर्नाटक) येथे राज्यस्तरीय हिंदु महासभेच्या संमेलनाला संबोधित करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर आले होते त्यावेळी घेतलेले हे समूह छायाचित्र ज्यात तात्याराव सावरकर ( दुस-या ओळीत डावीकडून चौथे) तसेच कर्नाटक राज्य हिंदुमहासभेचे तत्कालीन अध्यक्ष भूपालम् चंद्रशेखरय्या सावरकरांच्या उजवीकडे बसले आहेत. तसेच त्याच ओळीत उजवीकडून तिसरे धर्मवीर बा.शि. मुंजे बसलेले दिसतायेत.
दुसरे छायाचित्र- हिंदुमहासभेच्या दिल्ली येथील कार्यकारी समितीला मार्गदर्शन करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर.
तिसरे छायाचित्र- १९३९ साली कलकत्ता येथील हिंदुमहासभेचे सत्र आयोजित करण्यात आले होते तेंव्हाचे छायाचित्र.







Comments