गुजरात मध्ये गोवर्धन पार्वताचा विलोभनीय देखावा सादर
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Aug 19
- 1 min read
🚩 *स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि🚩 अंकलेश्वर, गुजरात शाखा...
श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवात सहभाग घेऊन महाराष्ट्र सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने "गोवर्धन पर्वताचा विलोभनीय देखावाची सादर केला. तसेच या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हिंदू बांधवांसाठी शीतपेय ची व्यवस्था केली होती. हा उत्सव श्री.सरदार वल्लभाई पटेल सेवा समाज सेवा ट्रस्ट तर्फे दरवर्षी साजरा होतो.
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे शहराध्यक्ष श्री. श्रीकांत सांबरे यांनी सहभागी झालेल्या सर्वांना संस्थेची माहिती व उद्दिष्टे सांगून स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था या उपक्रमात दरवर्षी सहभागी होणार असल्याचे देखील सांगितले.
जय श्रीकृष्ण 🚩 जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩








Comments