लग्न, मुंज,वाढदिवस वास्तुशांती या सोहळ्यात द्या परत भेट.......🌸क्रांतिपुष्प दिनदर्शिका२०२६🌸
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Nov 24
- 1 min read
लग्न, मुंज,वाढदिवस वास्तुशांती या सोहळ्यात द्या परतभेट...
स्वातंत्र्यवीर सावरकर दिनदर्शिका २०२६* 🌸 क्रांतिपुष्प🌸 (सावरकरप्रेमींच्या कार्यनिष्ठेचे कृतज्ञतापूर्वक स्मरण !) 🙏🏻
दिनदर्शिकेचे मूल्य ४०/- फक्त.
कुरिअरचे अतिरिक्त मूल्य प्रत्येकी १ ते १० नग पर्यंत (१ किलो) ५०/- रुपये एवढे आकारण्यात येईल.
(पत्त्यात मु. पो. असल्यास ८०/- रुपये)
यंदाच्या दिनदर्शिकेत नवीन काय????
१)आपले गाणे ऐकवून स्वातंत्र्यवीरांच्या डोळ्यात अश्रू आणणारा गायक कोण?🚩
२) स्वातंत्र्यवीरांची छत्री जीवापाड जपणारे कोण?🚩
३)अगदी बाल वयात वडिलांबरोबर स्वातंत्र्यवीरांच्या सहभोजनात सामील झालेली जगविख्यात गायिका कोण?🚩
४) स्वातंत्र्यवीरांच्या गळ्यात पहिला हार घालण्याच्या उर्मीत जीव गमावलेला हिंदुत्वनिष्ठ कोण?🚩
५) स्वातंत्र्यवीरांच्या विरोधात बोलले म्हणून अत्रे यांची कॉलर पकडणारा हिंदुत्वनिष्ठ कोण? 🚩
६) तिथी,सण,उत्सव,मराठी महिने,सुट्टी, सावरकर दिनविशेष
७)उत्तम गुणवत्ता, मूल्य मात्र फक्त ४० रूपये.
८) प्रत्येक घरात असावी अशी दिनदर्शिका 🌸"क्रांतिपुष्प २०२६"🌸
ज्या सावरकरप्रेमींना ही दिनदर्शिका हवी असेल त्यांनी खालील माहिती दिलेल्या व्हॉट्स अप नंबरवर पाठवावी.
Name:
Mob.no. :
Address :
Pin code :
Quantity :
संपर्कासाठी : 9561491625
श्रीनिवास कुलकर्णी
(स्वातंत्र्यवीर सामजिक संस्था,हिंदुस्थान)
संस्थापक अध्यक्ष)






Comments