सभासद नोंदणी
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, सावरकर सेवा निधी योजना
सर्वांना जय सावरकर🙏🚩
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था ची ऑनलाईन बैठक दिनांक 18 जुलै 2020 रोजी पार पडली. त्या बैठकीमध्ये सेवा निधी सुरू करण्याचा मुद्दा ठरला होता.
तरी जुलै २०२२ महिन्यातील सेवा निधी जुलै महिन्याच्या एक ते दहा तारखे मध्ये सर्वांनी खाली दिलेल्या गुगल पे,भीम,फोन पे किंवा संघटनेच्या बँक अकाउंट नंबर ला पाठवायचा आहे.
१) किमान शंभर रुपये हा सेवा निधी असेल.
२) सेवा निधी प्रत्येकाने पाठवावा असे कुठलेही बंधन नाही.
३) सेवा निधी ज्यांना इच्छा असेल त्यांनी पाठवावा पण शक्यतो सर्वांनी पाठवावा कारण त्याचा फायदा आपल्यालाच पुढे होणार आहे आणि या सेवा निधी पाठवताना किमान शंभर रुपये पाठवावा, तुम्ही तुमची इच्छा असल्यास जास्त देखील पाठवू शकता.
या निधीचा उपयोग कशा प्रकारे होईल ते मी खाली नमूद करत आहे.
१) आपल्या संघटनेच्या एखाद्या सदस्याला अगदीच काही अडचण असेल(आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय) अशा वेळेस याचा उपयोग होईल.
२) आपल्या संघटनेचा कुठला कार्यक्रम,कामकाज असेल किंवा एखाद्या समाजोपयोगी कार्य करणार असू तर त्यासाठी हा निधी वापरण्यात येईल.
टीप:
१) या सेवा निधीचा पूर्ण हिशोब प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला ग्रुप वर टाकला जाईल.
२)हा सेवा निधी ज्यांना इच्छा असेल त्यांनी पाठवावा पण शक्यतो सर्वांनी पाठवावा कारण त्याचा फायदा आपल्यालाच पुढे होणार आहे.
9561491625 (श्रीनिवास कुलकर्णी) या नंबरवर पैसे ट्रान्स्फर केल्यावर त्याचा स्क्रीन शॉट पाठवावा. तसेच काही माहिती हवी असल्यास संपर्क करावा.
अकाऊंट डिटेल्स:
Phone pe/Google pay/bhim UPI
9561491625
Or
SWATANTRAVEER SAMAJIK SANSTHA
Bank name : HDFC
Acc no : 50100498453140
Ifsc : HDFC0004887
-स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था (अंनिविवि) महाराष्ट्र
धन्यवाद, आपली माहिती प्राप्त झाली आहे
An error occurred. Try again