गुजरात राज्यात स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या सभासदांचा परिचय मेळावा (29 नोव्हेंबर 2025)
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Nov 30
- 1 min read
दिनांक 29 नोव्हेंबर ला अंकलेश्रवर शाखा च्या वतीने सभासद व परिवार परिचय मेळावा चे आयोजन केले होते. कार्यक्रम ची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित छत्रपती शिवरायांची आरती ने करून शाखा शहराध्यक्ष श्रीकांत सांबरे नी संस्थाची माहिती, उदिष्टे आणि भावी वाटचाल ह्या बाबत संबोधन केले. सर्व सभासद नि परिचय व भावी वाटचालीसाठी काही सुचना विगित केल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.सौ.भारती पाटील यांनी खुप छान केले.श्री.मनोज भागवत यांनी सुंदर फॅमिली गेमचे आयोजित केले होते.आणि आभार प्रदर्शन पण श्री.भागवत नी केले. कार्यक्रम ची सांगता वंदे मातरम् आणि चविष्ट अल्पोपहार नी करण्यात आली.











Comments