१९ नोव्हेंबर,सायं.६ ते ८ जाहीर व्याख्यान-अंबर हॉल,पुणे.विषय:त्या तिघी-सावरकर घराण्यातील वीर स्त्रिया
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Nov 17, 2022
- 1 min read
#सस्नेह_निमंत्रण 🙏🏻
#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था आयोजित
#त्या_तिघी - #सावरकर_घराण्यातील_वीर_स्त्रिया या विषयावर त्या तिघी या कादंबरीच्या लेखिका डॉ.शुभा साठे यांचे भव्य जाहीर व्याख्यान...
देशभक्त सावरकर बंधूंच्या पत्नींच्या त्यागाची, समर्पणाची गाथा ऐकण्यासाठी सहकुटुंब व सहपरिवार अवश्य उपस्थित रहावे 😊
वार: शनिवार
दिनांक : १९ नोव्हेंबर २०२२
वेळ: सायं. ६ ते ८
स्थळ : अंबर हॉल, कर्वे रस्ता,मयूर कॉलनी,पुणे
सौ.मेधा कुलकर्णी (भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्षा)
व श्री. सात्यकी सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू) यांची प्रमुख उपस्थिती 🚩
#प्रवेश_विनामूल्य
संपर्कासाठी : 9561491625 https://wa.me/+919561491625
(संस्थापक अध्यक्ष)






Comments