गुजरात येथील अंकलेश्वर शहरातील शाळेत लोकमान्य टिळक पुण्यदिन निमित्त कार्यक्रम 🚩
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Aug 4
- 1 min read
🚩 स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि🚩 अंकलेश्वर शहर शाखा तर्फे "गुजरात" मधील शाळेत लोकमान्य टिळक पुण्यदिन निमित्त लोकमान्यांची प्रतिमा भिंतीवर लावून त्यांना अमोठया उत्साहात साजरा...
गुजरात येथील अंकलेश्वर शहरातील महात्मा फुले या शाळेमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त लोकमान्य यांची प्रतिमा लावण्यात आली व त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी गुजरात येथील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेमध्ये लोकमान्य टिळक आणि सावरकर यांची यांच्या बद्दल माहिती उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दिले विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे लोकमान्य सावरकर यांच्या विषयावर भाषण केले.
श्री. व सौ.भागवत श्री.व सौ.गोसावी श्री.जिजाबराव पाटिल श्री.तुलसी सौ.माधुरी सांबरे हेसंस्थेचे पदाधिकारी हजर होते .










Comments