top of page

१ मार्च २०२० : सात्यकी सावरकर व अक्षय जोग यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेची घोषणा

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था व मैत्रेय परिवार तर्फे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित श्री.अक्षय जोग यांच्या १ मार्च २०२० रोजी जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम प्रथमच पिंपरी येथे सावरकर प्रेमींच्या उपस्थितीत १००% यशस्वी.

सावरकरांचे नातू श्री. सात्यकी सावरकर यांच्या हस्ते सामाजिक कार्य करणाऱ्या तरुणाईचा सत्कार.

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेची जाहीर घोषणा याच कार्यक्रमात करण्यात आली.



 
 
 

Comments


bottom of page