१ जून २०२४ : सावरकर काल,आज आणि उद्या कार्यक्रमाचे छायाचित्र...आयोजक : स्वातंत्र्यावीर सामाजिक संस्था,नागपूर शहर शाखाSwatantryaveer Samajik Sanstha ANVVJun 3, 20241 min read#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था #नागपूर_शहर_शाखा आयोजित "सावरकर काल, आज आणि उद्या या कार्यक्रमातील काही छायाचित्रे...
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम."घरोघरी सावरकर" उपक्रमा अंतर्गत सावरकांचे जन्मस्थान असलेल्या भगूर बस्थानक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा लावण्यात आली.
Коментарі