स्वातंत्र्यवीरांच्या पत्नी यमुनाबाई (माई) सावरकर
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Dec 5, 2022
- 1 min read
स्वातंत्र्यवीरांच्या पत्नी यमुनाबाई (माई) सावरकर
तुळशीचे पान ते काय...
पण... देवाच्या पायावर पडून ते कोमेजले की निर्माल्य म्हणून साधूसंतही त्याला मस्तकी धारण करतात. माझीही गत आज तशीच झालेली दिसते. मी म्हणजे एक पालापाचोळा ! देवाच्या पायावर वाहिले जाऊन कोमजले, इतकेच माझे भाग्य. म्हणून काय ते माझ्या जीवनाच्या या निर्माल्याला तुम्ही थोर थोर भगिनी आज सत्कारीत आहात. अर्थात हा सत्कार त्या निर्माल्याचा नसून तो वस्तुतः आहे... त्या देवाचा !...
- माई सावरकर





Comments