स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कन्या प्रभात सावरकर यांच्या विवाहाची पत्रिका
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Dec 15, 2022
- 1 min read
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे सदस्य श्री.बिपिन आगाशे यांच्या आजोबांना स्वा.सावरकरांच्या कन्या प्रभात सावरकर यांच्या विवाहाची पत्रिका पाठवण्यात आली होती. या विवाहाचे निमंत्रण त्यांना १९४५ मधे तात्याराव यांच्याकडून मिळाले होते.





Comments