स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य,विचार,महत्त्वाच्या घटना हे सजावटीतून दाखवण्याचा सुंदर प्रयत्न
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Sep 5, 2022
- 1 min read
🚩 स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि🚩 संस्थेचे नाशिक येथील सदस्य श्रेयस मनोज पारनेरकर* यांनी गौरींसाठी यावर्षी *स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य, त्यांचे विचार, महत्त्वाच्या घटना हे सजावटीतून दाखवण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे*...🚩 ही सजावट बघण्यासाठी खालील लिंक वर जावे.
पारनेरकर कुटुंबियांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचा प्रचार करण्याचा हा आगळा वेगळा प्रयत्न सर्वांच्या पसंतीस पडत आहे त्याबद्दल अभिनंदन...🚩
संघटनेचे You Tube चॅनेल subscribe करून 🔔 बटण दाबावे.
जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩




Comments