top of page

स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा योजना (जुन २०२१)

#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था ,अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली संघटनेतर्फे पुणे शहरात जवळपास १० कुटुंबाना किराणा वाटप करण्यात आला. या वेळेस संघटनेचे राहुल कुलकर्णी आणि प्रशांत किरड उपस्थित होते.

सावरकरांचे हिंदुत्व आणी समाजसेवेचा वारसा पुढे चालु ठेवण्यासाठी कटिबद्ध असलेली मान्यताप्राप्त संघटना...

#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था ,

(अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली)

जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩



 
 
 

Comments


bottom of page