स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जीवनयात्रा संपवली त्या बातमी चे वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांचे फोटो.
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Feb 27, 2023
- 1 min read
२६ फेब्रुवारी १९६६ रोजी सकाळी ११:१० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपली संघर्षमय जीवनयात्रा संपवली आणि सारा हिंदुस्तान हळहळला,रडला.
१९६६ सालच्या तरुण, भारत केसरी व इतर वृत्तपत्रातील स्वातंत्र्यवीरास श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या बातम्या फोटोसहित
देशासाठी आयुष्य अर्पण केलेल्या स्वातंत्र्यवीरास कोटी कोटी प्रणाम






Comments