स्वातंत्र्यवीर सावरकर फर्ग्युसन कॉलेजमधे (१९०२)
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Dec 3, 2022
- 1 min read
सन १९०२ सालात पुण्यातील
फर्ग्युसन कॉलेजमधे शिकत असताना विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये नाट्य सादर केले होते. नाट्यात सहभागी झालेल्यांचा श्री. बापट यांनी हे समूहछायाचित्र काढले होते.
(वि.दा.सावरकर खालून पहिल्या ओळीत डावीकडून दुसरे)
वय वर्ष-19...
Photo credit:
Pushkar Ravindrakumar Puranik





Comments