स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वा.सावरकर स्मारक,मुंबई येथे भेट दिली.(१४/०८/२२)
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Aug 15, 2022
- 1 min read
🚩 स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि🚩 संस्थेचे पिंपरी - चिंचवड व पुणे शहर सदस्यांनी आज दादर,मुंबई येथील स्वा.सावरकर राष्ट्रीय स्मारकास भेट घेतली. मंजिरीताई मराठे व श्री.रणजितजी सावरकर यांची भेट झाली व बराच वेळ विविध महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
स्वा.सावरकरांचे हस्तलिखित असलेले उर्दू व मराठी भाषेतील दुर्मिळ साहित्य मंजिरी ताईंनी दाखवले. स्मारकात असलेल्या सावरकरांच्या भव्य मूर्तीस अभिवादन करून संपूर्ण स्मारक बघितले.
आजच्या अखंड भारत संकल्प दिनादिवशी श्री. रणजितजी व मंजिरीताई यांना भारतमातेची प्रतिमा संस्थेकडून भेट देण्यात दिली.
जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩














जय हिंद, जय