top of page

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेची पहिली प्रत्यक्ष बैठक,चिंचवड (२३ फेब्रुवारी २०२०)

#घरोघरी_सावरकर या मोहिमेअंतर्गत सुरुवात झालेल्या #स्वा.सावरकर विचार मंडळ(अनिविवि)ची आज पहिली बैठक चिंचवड येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

स्वा.सावरकरांच्या विचारांचा प्रत्येक घरात व घरातल्या प्रत्येक व्यक्तिपर्यंत प्रसार व प्रचार करण्याचे प्रमुख कार्य यामधून होणार आहे.

तसेच स्वा.सावरकर विचार मंडळ व मैत्रेय ग्रुप पिंपरी तर्फे #स्वातंत्र्यवीरसावरकर या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याची सोबत पत्रिका जोडत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचार व कार्य घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी संपर्क साधावा.

जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩

-श्रीनिवास कुलकर्णी

स्वा.सावरकर मित्र मंडळ,पुणे-पिं.चिं.(अनविवि)

9561491625




 
 
 

Comments


bottom of page