top of page

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम."घरोघरी सावरकर" उपक्रमा अंतर्गत सावरकांचे जन्मस्थान असलेल्या भगूर बस्थानक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा लावण्यात आली.

सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूर बस्थानक येथे सावरकरांची प्रतिमा नाही अशी माहितीम नोज कुवर आणि भूषण कापसे यांनी दिली. त्यामुळे "स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे" संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त भगूर बसस्थानकात स्वातंत्र्यवीर सावरकरांचीभव्य प्रतिमा लावण्यात आली.


जेणेकरून स्थानकात प्रवेश केल्यांवर पहिल्यांदा सर्वाना सावरकर दिसावेत. जय हिंद 🚩जय सावरकर 🚩

ree
ree
ree

 
 
 

Comments


bottom of page