top of page

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था या नावाने महाराष्ट्रातील एक अधिकृत संघटना म्हणून मान्यता ३०/०९/२०२०

सर्व सावरकर प्रेमींना सांगण्यास आनंद होत आहे की, आता स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था हा एक ग्रुप राहिला नसून याला #स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था या नावाने महाराष्ट्रातील एक #अधिकृत_संघटना म्हणून मान्यता मिळालेली आहे 😊✌🏼🚩

जानेवारी २०२० पासून एक ग्रुप म्हणून आपण १०० पेक्षा जास्त #गरजू_कुटुंबापर्यंत पोहोचलो आणि त्यांच्या अडचणी समजावून घेऊन प्रत्येकाला शक्य ती मदत केली.

त्याच प्रमाणे #घरोघरी_सावरकर या उपक्रमा द्वारे वेगवेगळ्या माध्यमांतून २००० हुन अधिक घरात #सावरकरांच्या_विचारांचा_प्रचार_आणि_प्रसार_केला.

सामाजिक कार्यात सर्वांना एकत्र करून ग्राउंड लेव्हल ला उतरून गरजू लोकांसाठी कार्य करण्यास ही संघटना नेहमीच तत्पर असेल.

जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩

श्रीनिवास कुलकर्णी

(स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि)




 
 
 

Comments


bottom of page