स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था प्रकाशित "सावरकर दिनदर्शिका - २०२५" लवकरच...🚩Swatantryaveer Samajik Sanstha ANVVOct 10, 20241 min readस्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था प्रकाशित "सावरकर दिनदर्शिका - २०२५" लवकरच...🚩
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम."घरोघरी सावरकर" उपक्रमा अंतर्गत सावरकांचे जन्मस्थान असलेल्या भगूर बस्थानक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा लावण्यात आली.
Comments