top of page

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था पदाधिकारी नाशिक आणि भगूर भेट...

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी २१ जानेवारी रोजी एकत्रित सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगुर येथील वाड्यास भेट दिली. तसेच नाशिक येथील असलेल्या सावरकर स्मारक येथील सावरकरांच्या भव्य १५ फूट उंचीच्या मूर्ती व परिसराची स्वच्छता करुन सावरकरांना अभिवादन करण्यात आले. काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे या हिंदुत्व कार्यासाठी दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन संस्थेचे नाशिक येथील पुढील कार्याचे नियोजन करण्यात आले.

या प्रसंगी माझ्याबरोबर संस्थेचे कृष्णा वैद्य,विक्रम दिवाण,श्रीराम जोशी,सामाजिक कार्यकर्ते व सावरकरप्रेमी गणेशजी वढावकर हे होते.

श्री.मनोज कुवर आणि श्री.कापसे यांनी संपूर्ण भगुर वाडा याबद्दल माहिती दिली.अष्टभुजा देवीचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले.


जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩


श्रीनिवास कुलकर्णी

(संस्थापक अध्यक्ष)

जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩

श्रीनिवास कुलकर्णी

(संस्थापक अध्यक्ष)


 
 
 

ความคิดเห็น


bottom of page