स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था तर्फे २०० हुन अधिक सदस्यांना विक्रम संपत लिखित सावरकर चरित्र वितरण
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Aug 28, 2022
- 1 min read
#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था_अंनिविवि संघटनेच्या २०० हुन अधिक सदस्यांना विक्रम संपत लिखित *सावरकर :'विस्मृतीचे पडसाद'* चरित्र हाती देताना खूप आनंद होत आहे.
#घरोघरी_सावरकर हा संघटनेच्या उपक्रमाचाच हा एक भाग आहे. या माध्यमातुन सावरकरांविषयी अजून पर्यंत न समजलेली बरीच माहिती हजारो घरात पोहोचणार आहे याहून मोठे ते काय... संघटनेच्या सर्वच सदस्यांनी या ग्रंथाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे...
(३० ऑगस्ट २०२१)
जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩
- श्रीनिवास कुलकर्णी
(संस्थापक अध्यक्ष)
🚩










Comments