top of page

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था (डोंबिवली शाखा) आयोजित श्री.शरदजी पोंक्षे यांचे जाहीर भव्य व्याख्यान..

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था (डोंबिवली शाखा) येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पूर्वसंध्येला आणि अखंड भारत दिन संकल्प दिनादिवशी आयोजित केलेल्या स्वा.सावरकर अभ्यासक,वक्ते,लेखक,अभिनेते श्री.शरदजी पोंक्षे यांच्याकडून #सावरकर_विचार_दर्शन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येत उपस्थित असलेले डोंबिवली चे सावरकरप्रेमी...ब्राह्मण सभा पूर्ण भरला...

संस्थेचा डोंबिवली येथील पहिलाच भव्य जाहीर कार्यक्रम १००℅ यशस्वी...

जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩



 
 
 

Comments


bottom of page