top of page

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि संस्थेच्या संकेत स्थळाचे उदघाटन

Updated: Aug 21, 2022

🚩 स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि🚩 (अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली), महाराष्ट्र या संस्थेच्या संकेत स्थळाचे उदघाटन "अखंड_भारत_संकल्प_दिन" या दिवशी म्हणजेच "स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पूर्वसंध्येला"

मा.श्री.शरदजी पोंक्षे यांच्या हस्ते संस्थेच्या डोंबिवली येथील कार्यक्रमात करण्यात आले त्या वेळेसचे काही छायाचित्र.

खाली दिलेल्या लिंक वरून संकेत स्थळावर जावे.तसेच लॉग इन करावे.

जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩




 
 
 

Comments


bottom of page