top of page

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि ,ग्रेट भेट,दिलखुलास गप्पा with Vikram Sampath जी

#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था_अंनिविवि

#ग्रेट_भेट

#दिलखुलास_गप्पा with Vikram Sampath जी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर पूर्ण अभ्यास करून दोन खंडामधून पूर्ण संदर्भ असलेले पुस्तक लिहून त्याची माहिती लाखो लोकांपर्यंत ज्यांच्यामुळे पोहोचवता आली असे लेखक श्री.विक्रमजी संपत यांची आज "स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी" भेट घेतली.

उपस्थित पदाधिकाऱ्यांबरोबर विक्रमजी संपत यांनी अगदी दिलखुलास गप्पा मारल्या...संस्थेच्या कार्याची पूर्ण माहिती ऐकून घेतली...आणि कार्याचे कौतुक देखील केले.

#यज्ञकुंड_दिनदर्शिका_२०२३ देखील त्यांना भेट देण्यात आली.

सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नेहमीच माझ्याबरोबर असणारे माझ्या सहकाऱ्यांना

विक्रमजी संपत यांना भेटण्याची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती ती आज पूर्ण झाली.त्यामुळे माझ्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हा दिसणारा आनंद बघून खूप बरे वाटत आहे...

जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩


श्रीनिवास कुलकर्णी

(स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था)

संस्थापक अध्यक्ष

ree

 
 
 

Comments


bottom of page