top of page

स्वा.सावरकर सेवा योजना (१३ मे २०२०)

स्वातंत्र्यवीर सामाजिक.संस्था_पिं_चिं. तर्फे गरजू कुटुंब, वेद- पाठशाळा,वृद्धाश्रम अशा वेगवेगळ्या माध्यमातून गरजूंना आतापर्यंत #१५_दिवसात ५०,०००/- रुपये चा किराणा पोहचवण्यात आज यश आले आहे.

यात सहभागी झालेल्या सर्व सावरकर प्रेमीचे अभिनंदन व शुभेच्छा 👏🏻 अशीच देशसेवा व जनसेवा आपल्याकडून घडत राहो.

श्रीनिवास कुलकर्णी :

9561491625



जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩

 
 
 

Comments


bottom of page