सावरकरांचे विचार ७५ कुटुंबात पोहोचणार
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Oct 12, 2022
- 1 min read
#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था_अंनिविवि तर्फे #स्वातंत्र्याचा_अमृत_महोत्साव चे निमित्त साधून स्वातंत्र्याची
७५ वर्षे म्हणून पिंपरी चिंचवड शहरांत #७५_लहान_मुलांना_होणार_स्वा_सावरकरांची_७५_पुस्तके_वाटप
त्या निमित्ताने सावरकरांचे विचार ७५ कुटुंबात पोहोचणार आहेत आणि आपला #घरोघरी_सावरकर हा उद्देश देखील या निमित्ताने साध्य होण्याचा छोटासा प्रयत्न आपल्याकडून होणार आहे...
धन्यवाद
जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩






Comments