top of page

#सावरकर_दौड : २१ मे २०२३ सकाळी ७ वा.फर्ग्युसन महाविद्यालय

🚩 #सावरकर_दौड ने होणार पुण्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती सप्ताहाची सुरुवात 🚩


🚩 तयार रहा : रविवार दिनांक २१ मे २०२३ 🚩


स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि संस्थेतर्फे आणि "महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ" आणि "विवेक व्यासपीठ" 🚩यांच्या सहकार्याने "सावरकर जयंती सप्ताह प्रारंभ निमित्त" पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालय ते डेक्कन कॉर्नर येथील सावरकर अध्यासन केंद्र या मार्गावर सकाळी ७ ते ९:३० या वेळेत "सावरकर दौड" हा कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन केलेले आहे.


तरी जास्तीत जास्त सावरकरप्रेमींनी या #सावरकर_दौड मधे खालील गुगल फॉर्म भरून सहभाग नोंदणी करून सावरकर जयंती सप्ताहाची सुरुवात मोठ्या उत्साहाने करावी ही विनंती.



अधिक संपर्कासाठी :

9561491625

9850409041

9420787048


ही पोस्ट पुण्यातील आपल्या परिचयात,मित्रमंडळी,नातेवाईक सर्वांना पाठवावी ही नम्र विनंती. धन्यवाद🙏🏻

जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩


श्रीनिवास विजय कुलकर्णी

(संस्थापक अध्यक्ष)

ree

 
 
 

Comments


bottom of page