#सावरकर_दौड 🚩
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- May 22, 2023
- 1 min read
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था तर्फे आयोजित आणि विवेक व्यासपीठ व महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या सावरकर दौड कार्यक्रमाची बातमी झळकली सकाळ,महाराष्ट्र टाइम्स,लोकमत,पुढारी,तरुण भारत या सर्व वृत्तपत्रात... जय हिंद 🚩जय सावरकर🚩





Comments