सावरकर सेवानिधी योजनेमधून पुरविली वैद्यकीय तपासणी साठी आर्थिक सेवा...
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Sep 4, 2022
- 1 min read
🚩 स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि🚩
#सावरकर_सेवानिधी_योजना
संस्थेमधील एका सदस्यास त्यांच्या आजीच्या वैद्यकीय उपचारासाठी ५०००/- रुपयांची गरज होती. त्या व्यक्तीने काल ही गोष्ट मला फोनवर सांगितली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे फुल ना फुलाची पाकळी म्हणून सावरकर सेवा निधी मधून उपचारासाठी ५०००/- सेवा पाठवली आहे...त्या व्यक्तीच्या आजीची तब्येत लवकरात लवकर बरी होवो... 🙏🏻
जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩
सावरकरांचे हिंदुत्व आणि सावरकरांच्या समाजसेवेचा वारसा पुढे चालु ठेवण्यासाठी कटिबद्ध असलेली मान्यताप्राप्त संघटना✌️✌️🚩🚩
- स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,
(अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली)🚩
श्रीनिवास कुलकर्णी : संस्थापक अध्यक्ष








Comments