सावरकर : एक झंझावातSwatantryaveer Samajik Sanstha ANVV6 days ago1 min read#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था अंबरनाथ शहर शाखा तर्फे "सावरकर-एक झंझावात" या विषयावर डॉ. शेवडे गुरुजी यांचे व्याख्यान जाहीर कार्यक्रम 100% यशस्वी...जय हिंद 🚩जय सावरकर 🚩
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम."घरोघरी सावरकर" उपक्रमा अंतर्गत सावरकांचे जन्मस्थान असलेल्या भगूर बस्थानक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा लावण्यात आली.
Comments