top of page

#सावरकर

Updated: Dec 2, 2022

विक्रम संपत यांनी लिहिलेलं : सावरकर एक वादग्रस्त वारसा (१९२४ - १९६६) #खंड_२ 🚩

प्रकाशन पूर्व नोंदणी!

#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था_अंनिविवि संघटनेतर्फे #विशेष_सवलत🚩

३५०/- रुपयाची भरघोस सवलत ठराविक काही प्रती करिता.

मूल्य:९९९/

सवलत मूल्य:फक्त ६४९/

कुरिअर अथवा पोस्टाने हवे असल्यास ५०/- अतिरिक्त

राष्ट्रीय पातळीवर बेस्ट सेलर ठरलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्राचा दुसरा भाग मराठीत! 🚩

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर....अतिशय अभ्यासपूर्ण! धगधगते यज्ञकुंड! 🚩

गांधी हत्या आणि त्या संदर्भातील खटला याची तपशीलवार माहिती! 🚩

पुस्तकाची वैशिष्ट्ये :

मोठा आकार, उत्तम प्रतीची हार्ड कव्हर बांधणी,सुंदर ले आऊट आणि उत्तम प्रतीचां कागद!* 🚩

अनेक देशातील लेखागारांमधील कागदपत्रांचा, खटल्यामधील केस पेपर चां, आयोगाच्या नोंदीचा अभ्यास करून लिहिलेल्या चरित्राचा दुसरा भाग लवकरच उपलब्ध होत आहे. 🚩

अनुवाद: रणजित सावरकर आणि मंजिरी मराठे 🚩

टिप: पहिला भाग ही त्याच सवलतीत उपलब्ध.

भाग १ व भाग २ एकत्र १२९८/- मधे!

(कुरिअर अथवा पोस्टाने हवे असल्यास १००/- अतिरिक्त)

लवकरच बाजारात उपलब्ध...

बुकिंग साठी 9561491625 या माझ्या नंबर वर खालील माहिती व्हाट्स अप करून नोंदणी करा :

9561491625

नाव :

पत्ता:

संपर्क क्रमांक :

धन्यवाद 🙏🏻 🚩

- श्रीनिवास कुलकर्णी

(संस्थापक अध्यक्ष) 🚩


ree

 
 
 

Comments


bottom of page