top of page

सांगली चॅम्पियन लिग २०२३

#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था


दि.०३ जानेवारी ते ०७ जानेवारी २०२३ या कालावधीत तरुण भारत स्टेडियम, सांगली येथे रुद्र बावडेकर मित्र मंडळ आयोजित "सांगली चॅम्पियन लिग २०२३" ह्या क्रिकेट स्पर्धा पार पडल्या.... अल्पावधीतच ह्या स्पर्धेला समस्त सांगलीकरांडून जोरदार प्रतिसाद मिळाला...

ह्या स्पर्धेला #Youth_Icon मा.रोहीत दादा पाटील आणि क्रुष्णराज भैया महाडिक यांनी भेट दिली...

ह्या स्पर्धेसाठी #स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था_अंनिविवि या आपल्या संस्थेने चषक प्रायोजक म्हणून योगदान दिले..

या स्पर्धेच्या उदघाटन समारंभ प्रसंगी उपस्थितांना

#यज्ञकुंड सावरकर दिनदर्शिका २०२३ भेट स्वरूपात देण्यात आली.


 
 
 

Comments


bottom of page