संस्कार_घडवा_घरोघरी
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Aug 23, 2022
- 1 min read
🚩 स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि🚩
(अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली), महाराष्ट्र 🚩
#संस्कार_घडवा_घरोघरी...
मना घडवी संस्कार .... 🚩
पुढील पिढी घडवायची आहे...?
लहान मुलांकडून राष्ट्रहित करवून घ्यायाचे आहे...?
लहान मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करायचे आहे...?
लहान मुलांकडून राष्ट्रसेवा घडवायची आहे...?
त्यासाठी गरज आहे देव, देश अन धर्मासाठी पुढील पिढी घडवायची अन् राष्ट्राचा पाया भक्कम करायची..
..यासाठी आजच आपल्या घरी मागवा...
१) सचित्र शिवचरित्र....(लेखिका : डॉ. शुभा साठे)
२) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर...(लेखिका : मंजिरी मराठे)*
३) डॉ.हेडगेवार सचित्र चरित्र... (लेखिका : डॉ.शुभा साठे)
चरित्राचे प्रत्येकी मूल्य : फक्त २००/- फक्त मध्ये.
कुरिअर करायचे असल्यास २३०/-मध्ये घरपोच.
या चरित्रांची वैशिष्ठ्ये :
१) रंगीत चित्रांसह उपलब्ध.
२) लहान मुलांना देखील समजेल अशी सोपी आणि सुटसुटीत भाषा.
३) कमी किमतीत उत्तम दर्जा.
वरील सर्व चरित्र हवे असल्यास संपर्क करा...
9561491625 (श्रीनिवास कुलकर्णी)
व्हाट्स अप : https://wa.me/+919561491625
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था (अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली)










Comments