शाळा शाळांत सावरकर 🚩
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Dec 23, 2022
- 1 min read
#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था_अंनिविवि
#शाळा_शाळांत_सावरकर
#डोंबिवली
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,डोंबिवली शहर तर्फे शाळाशाळांत सावरकर या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (दादर,मुंबई) येथे सहल आयोजित करण्यात अली होती. 🚩
या सहलीबद्दल माहिती देणारा तसेच सहलीनंतर मुलांचे अभिप्राय सांगणारे दोन्ही व्हिडीओ नक्की बघा...
सावरकर स्मारक मधील या सहलीचा थोडक्यात माहिती देणारा व्हिडीओ लिंक :
सहलीनंतर लहान मुलांना आलेले सुंदर अनुभव सांगणारे व्हिडीओची लिंक
जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩





Comments