top of page

शाळा शाळांत सावरकर

#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था_अंनिविवि संस्था डोंबिवली शाखा तर्फे अनोखा उपक्रम...


शाळेतील विद्यार्थ्यांना सावरकर समजावेत म्हणून #डोंबिवली येथून सावरकर राष्ट्रीय स्मारक,दादर येथे विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे भेट...


जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩


सावरकरांचे विचार आणी सावरकरांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालु ठेवण्यासाठी कटिबद्ध असलेली मान्यताप्राप्त संघटना 🚩


- स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,

(अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली)🚩

ree

 
 
 

1 Comment


Pavan Karvande
Pavan Karvande
Dec 20, 2022

🙏🙏🙏

Like
bottom of page