विजयादशमीच्या दिवशी अधिकृत संघटना म्हणून घोषणा करून मुहूर्तमेढ व पदवाटप सोहळा...२५ ऑक्टोबर २०२०
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Aug 2, 2022
- 1 min read
#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था_अंनिविवि ही आपली संघटना एक वर्षांपासून कार्यरत आहेच. अलिकडेच या संघटनेला महाराष्ट्रातील एक अधिकृत संघटना म्हणून मान्यता देखील मिळाली.
आज #दसऱ्याच्या दिवसाचे औचित्य साधून संघटनेचे या पुढील कार्य अजून मोठ्या प्रमाणात करून संघटनेची उद्दिष्टे सर्वांपुढे मांडून अधिकृत संघटनेची जाहीर घोषणा केली त्याच प्रमाणे आजच्या दिवशी खालीलप्रमाणे जबाबदारी देण्यात आली.
श्री. कृष्णा वैद्य : सचिव
श्री. निरज कुलकर्णी : सहसचिव
श्री. अतुल रेणावीकर : खजिनदार
श्री. योगेश पाटील : सदस्य
सौ.पल्लवी गोडसे : सदस्या
सौ. शीतल कापशीकर : सदस्या
Adv.श्री. अजित अरगडे : कायदेशीर सल्लागार
सर्व पदाधिकाऱ्यांचे संघटनेतर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
खात्री आहे की दिलेली जबाबदारी ते योग्य पद्धतीने पार पाडतील.
श्रीनिवास कुलकर्णी,
(स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, अंनिविवि
संस्थापक अध्यक्ष)








Comments