लक्ष्मण शास्त्री यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरपूर्वक लिहिलेले पत्र
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Jan 28
- 1 min read
काल तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी जन्म यांचे 125 वे जन्मवर्ष सुरू झाले. त्यानिमित्ताने लक्ष्मण शास्त्री यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरपूर्वक जे पत्र लिहिले होते ते समाईक करत आहे.
लक्ष्मण शास्त्रींनी सावरकरांच्या प्रेरणा, भाषाशुध्दी, सोमनाथाची प्रतिष्ठापनेत महाराष्ट्रीय ब्राह्मणांचा वैदीक सहभाग यांचा उल्लेख आलेला आहे.
सावरकर दर्शन प्रतिष्ठानने चार भाषांमध्ये सावरकर विशेषांक काढला होता त्यातील मराठी अंकाचे संपादन सुद्धा लक्ष्मण शास्त्रींनीच केले होते.


Comments