top of page

राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्तबुवा आफळे यांचे कीर्तन : चापेकर - सावरकर 🚩

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, पिंपरी-चिंचवड शहर शाखा 🚩

(स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती सप्ताह समारोप निमित्त)

🔹 राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्तबुवा आफळे यांचे कीर्तन

🔥( चापेकर - सावरकर)🔥


🔸वार : गुरुवार

🔷दिनांक : ०५ जून २०२५

🔶वेळ: सायं. ६:०० ते ८:३०

🔷स्थळ : ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी

🔶निमंत्रक : स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था परिवार 🚩


🔹 आयोजक: श्री.अतुल अशोक इनामदार)

(अध्यक्ष भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा, संचालक गजानन लोक सेवा सहकारी बँक मर्यादित व पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना, उपाध्यक्ष- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पिं-चिं. शहर)

तसेच

🔹 बाल सावरकर पुरस्कार

(प्रथम वर्ष) : सार्थक फडके ( "अनादी मी!अनंत मी!!" साठी सर्वोत्कृष्ट बाल सावरकरांची भूमिका)

🔷 भव्य नागरी सत्कार: श्री. शत्रुघ्नजी काटे यांची भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल


(टीप : हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे).


संपर्कासाठी : 9561491625

श्रीनिवास विजय कुलकर्णी (संस्थापक अध्यक्ष)


 
 
 

Comments


bottom of page