मंजिरीताई मराठे यांच्यासह स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या पदाधिकऱ्यांची बाबाराव स्मारकास भेट...
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Sep 19, 2022
- 1 min read
मंजिरीताई मराठे यांच्या बरोबर आज क्रांतीवीर बाबाराव सावरकर स्मारक,सांगली येथे भेट दिली. ताईंना बाबाराव सावरकर यांची प्रतिमा भेट देताना सांगली शहराध्यक्ष सार्थक गोसावी आणि संस्थेचे सांगली व पुणे शहराचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩






Comments