top of page

बदलापूर शाखा तर्फे शाळेला स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिमा भेट

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था बदलापूर शहर शाखा तर्फे 5 फेब्रुवारी 2025 रोजी स्व.निर्मलादेवी दिघे आश्रमाशाळा,कात्रप, बदलापूर येथे संस्थेचे सदस्य राजकुमारजी तलरेजा यांच्या हस्ते सावरकर प्रतिमा भेट म्हणून दिली. जय हिंद 🚩जय सावरकर 🚩


 
 
 

Comments


bottom of page