दुर्मिळ विशेषांक
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Jan 26, 2023
- 1 min read
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मागे फारसे उद्योगसमूह नव्हते तेवढे एक वालचंद हिराचंद मात्र सावरकरांना खूप मान देत असत.
सावरकरांच्या दोन जन्मठेपींच्या सुटकेचे वर्ष होते १९६० त्यानिमित्ताने मृत्युंजय दिन साजरा झाला त्यावेळी निघालेला हा विशेषांक.





Comments