top of page

दुर्मिळ फोटो : वालचंदनगर

स्वा. सावरकरांच्या वालचंदनगरमधील वास्तव्यातील हे छायाचित्र संग्रही आहे

"स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर"

अशा या महान क्रांतिकारकाला पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ....💐💐

वालचंदनगर येथे विश्रांतीसाठी स्वा. सावरकर छायाचित्रातील -

डावीकडून बसलेले

१) श्री. गुलाबाचंद शेठजी

२) श्री. स्वा. सावरकर

उभारलेले -१) श्री. मामा पोळ

२) श्री. विश्वास सावरकर

३) श्री. ग वि . दामले


 
 
 

Comentarios


bottom of page