दुर्मिळ छायाचित्र
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Dec 17, 2022
- 1 min read
तीनही सावरकर बंधूंचे जन्मगांव असलेल्या नासिकच्या भगूर येथे दि. २८ मे १९८३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर शताब्दी महोत्सव सुसंपन्न झाला. त्याप्रसंगी स्वातंत्र्यवीरांचे जन्मघर असलेल्या स्वा.सावरकर स्मारक, भगूर येथे डावीकडून आसनस्थ विश्वासराव विनायकराव सावरकर, बाबा पृथ्वीसिंग आझाद तर भाषण करतांना श्री. मधुकर जोशी
▫️मा.सं.: शिरीष श. पाठक, नासिक





Comments