त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त दीपोत्सव (२९ नोव्हेंबर २०२०)
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Aug 8, 2022
- 1 min read
#त्रिपुरारी_पौर्णिमेनिमित्त शहिद शिवराम हरी राजगुरू याच्या जन्मस्थानी (आताचे राजगुरूनगर , खेड तालुका पुणे)जाऊन त्यांच्या घरी आज पहाटे दीप उत्सव स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था तर्फे करण्यात आला .










Comments