#घरोघरी_सावरकर_लक्ष्यपूर्ती_१७०००
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Jan 2, 2023
- 1 min read
#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था
#घरोघरी_सावरकर
#यज्ञकुंड_दिनदर्शिका_२०२३
नवीन इंग्रजी महिन्याच्या पहिल्या दिवशी यज्ञकुंड दिनदर्शिका १७,००० घरातील भिंतीवर अभिमानाने लावत संस्थेच्या बऱ्याच सदस्यांनी अगदी आठवणीने छायाचित्र काढून पाठवले...त्यातील काही छायाचित्रे इथे दिली आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांचे छायाचित्र एकाच दिवशी १७,००० घरात लागले गेले...आता बाबाराव यांचा फोटो आणि त्यांची माहिती १७,००० घरात पूर्ण महिनाभर दिसणार...एका घरात महिन्याभरात कितीतरी लोक ये - जा करत असतील...म्हणजे या महिन्याभरात किती लोक त्यांना बघणार आणि त्यांची माहिती वाचणार याचा एक अंदाज घेऊनच बघा...
हेच आहे संस्थेचे उद्दिष्ट आणि यालाच म्हणतात #घरोघरी_सावरकर 🙂
जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩
सावरकरांचे विचार आणी सावरकरांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालु ठेवण्यासाठी कटिबद्ध असलेली मान्यताप्राप्त संघटना 🚩
- स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,
(अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली)🚩





Comments