घरोघरी सावरकर_डोंबिवली शाखा
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Jan 10, 2023
- 1 min read
सर्वांना नमस्कार,
कळविण्यास आनंद होत आहे की आपल्या 🚩 स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था,अंनिविवि🚩 संस्थेच्या आणि #स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था__डोंबिवली शाखेच्या कामाची दखल मोहिनी राज प्रकाशन यांनी त्यांच्या जानेवारी २०२३ च्या अंकात घेतली आहे.
हा अंक #मुंबई , #पुणे व्यतिरिक्त #महाराष्ट्र मधे अनेक जिल्ह्यात प्रसिद्ध होतो, तसेच गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेशातील पण काही याचे सभासद आहेत. प्रकाशक श्री. सुभाष झेंडे (९२२१७१८०२५) यांचे धन्यवाद 🙏
तसेच आपण दिलेली #स्वातंत्र्यवीर_सावरकर यांची प्रतिमा पण त्यांनी त्यांच्या कार्यालयात लावली आहे.
अंक प्रकाशन करण्याकरिता लवकर जात असल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शैक्षणिक सहल उपक्रम यात आलेला नाही.
सर्वानी अशीच साथ देत रहा म्हणजे स्वातंत्रवीरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार असाच करत राहू.
धन्यवाद !
मंगेश वसंत राजवाडे
#डोंबिवली शहर प्रमुख
#हिंदुसंघटक_सावरकर 🚩 #सावरकर #VeerSavarkar #सावरकर_प्रेमी #वीरसावरकर

Comentários