घरोघरी सावरकर न समजलेले सावरकर दिनदर्शिका : २०२०
- Swatantryaveer Samajik Sanstha ANVV
- Aug 1, 2022
- 1 min read
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार कायम आपल्या घरात,आपल्या डोळ्यासमोर सतत रहावेत या उद्दिष्टाने सावरकरांचे विचार व त्यांच्या फोटोसहीत सावरकर #न_समजलेले_सावरकर या विषयावर आधारित #सावरकर दिनदर्शिका-२०२० संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न सुरू केला आहे.त्या निमित्ताने या उपक्रमाची सुरुवात पिंपरी-चिंचवड,पुणे व मुंबई या शहरापासून केली.
सर्व सावरकरप्रेमींचे सहकार्य व त्यांचे सावरकरांवरील असलेले प्रेम सावरकरांचे विचार घरोघरी पोहोचवतील.
🚩🚩जय हिंद 🚩🚩जय सावरकर
-श्रीनिवास कुलकर्णी












Comments