top of page

कीर्तनकार आदरणीय श्री. आफळे गुरुजी याना यज्ञकुंड दिनदर्शिका दिली

#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था_अंनिविवि 

#यज्ञकुंड  #घरोघरी_सावरकर


स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे सदस्य श्री.नीरज कुलकर्णी यांनी आज कीर्तनकार आदरणीय श्री. आफळे गुरुजी याना यज्ञकुंड दिनदर्शिका दिली. सावरकर कुटुंबीयांच्या देशकार्य व सामाजिक कार्याची माहिती असलेली दिनदर्शिका त्यांना खूप आवडली😊

जय हिंद जय सावरकर


ree

 
 
 

Comments


bottom of page