top of page

अखंड भारत दिनाच्या संध्याकाळी आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पूर्वसंध्येला जाहीर व्याख्यान...


#स्वातंत्र्यवीर_सामाजिक_संस्था (अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली) डोंबिवली शाखा आयोजित सावरकर विचारदर्शन हा कार्यक्रम दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी ब्राह्मणसभा, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी ६ ते ८ मध्ये संपन्न झाला. यात वक्ते मा. श्री. शरदजी पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आपले विचार मांडले.काही कारणाने आपण जर या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नसाल तर हा व्हिडियो नक्की बघा.तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की लिहा.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वरील अजून मान्यवरांचे व्हिडियो बघायला 🔔 बटन दाबून संस्थेच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा .

जय हिंद 🚩 जय सावरकर 🚩

 
 
 

Comments


bottom of page